सहा वाजलेत तरीआयुक्त Ravikant Adsul अजून थांबून होते....
आणि प्रत्येक विभागाची माणसं झीरो पेंडंसी साठी पळापळ करतायत..
प्रत्येक प्रकल्प, प्रश्न हाताळले जातायत आणि सगळ्यात महत्वाचे नागरिकांना किंमत भेटतेय
चित्र सकारात्मक आहे. आयुक्त साहेब लगे रहो सांगली मिरज कुपवाड वाले प्रेम द्यायला पण कमी नाहीत बरं. . आमच्या शहरांसाठी तुम्ही राबताय तर आम्ही कायमच सोबतीला असू कारण आम्हाला आमची शहर राज्यात आघाडीवर असलेली पाहायची आहेत
#कामाचा_माणूस