सांगली,मिरज,कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने अवाजवी मनमानी पद्धतीने आकारण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या निषेधार्थ सोसायटी चौक,कुपवाड येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे,तरी सर्व लोकप्रतिनिधी,
व्यापारी,रहिवाशी नागरिक,बंधू,भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती....
सोमवार दिनांक-०६/०१/२०२५
स्थळ-सोसायटी चौक,कुपवाड
वेळ-सकाळी ०९.०० वाजता