अशोक व्हनकडे यांचे निधन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/01/2025 6:22 PM

कुपवाड ता. 5 : येथील निवृत्त शिक्षक, माजी उपसरपंच अशोक बाबाजी   व्हनकडे ( वय 64) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,  दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.  रक्षाविसर्जन उद्या दिनांक 6  रोजी सकाळी 9 वाजता कुपवाड मध्ये होणार आहे.  ते मोटर वाहन निरीक्षक धनश्री व्हनकडे यांचे वडील होत.

Share

Other News

ताज्या बातम्या