सुनिल पाथरवट आदर्श कार्य विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/01/2025 2:35 PM

ऑल रजिस्टर न्यूजपेपर असो.महाराष्ट्र राज्य तर्फे आज पत्रकार दिनानिमित्त आदर्श कार्य विशेष गौरव पुरस्कार  कुपवाड दुय्यम निबंधक कार्यालय कुपवाड 3 मधील मा सुनील पाथरवट  साहेब यांना प्रदान  करण्यात आले.
अभिनंदन साहेब....

Share

Other News

ताज्या बातम्या