कुपवाड ता. ५, : येथील निवृत्त शिक्षक, माजी उपसरपंच अशोक बाबाजी व्हनकडे ( वय ६४) यांचे आज निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या दिनांक ६ रोजी सकाळी ९ वाजता कुपवाड मध्ये होणार आहे. ते मोटर वाहन निरीक्षक धनश्री व्हनकडे यांचे वडील होत.