सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सध्या घरपट्टी खाजगी यंत्रणेमार्फत सर्वे करण्यात आला आहे त्या बाबतीत सर्व सामान्य नागरिक, व्यापारी यांना समज गैरसमज मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे
प्रत्येक मालमत्ता धारकांच्या वेग वेगळ्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नेमके कश्या पद्धतीने त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमय कायदेशीर बाबी समजून घेवून पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे.
त्यासाठी आपण सर्वांनी
सदर प्रश्न हा अखंड महानगरपालिका क्षेत्रातील आहे त्यामुळे तुम्ही शहरातील सर्वांनी मिळून आवाज उठवला पाहिजे असे वाटते
मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025
सकाळी 11.30 वाजता
कष्ट कऱ्यांची दौलत
पंचमुखी मारुती रोड खणभाग येथे मीटिंग आयोजित करण्यात आली आहे तरी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती आहे
सतीश साखळकर
सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा