शामराव नगर येथील #65वर्षीय_ज्येष्ठ_आजी_ अण्णा कोणीही नातेवाईक नव्हते व हनुमान नगर येथील #गरीब_विधवा_महिला या दोन महिलांनी अल मदत फाउंडेशन अध्यक्ष जावेद मुल्ला भेटून सर्व माहिती सांगितली त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या #श्रावणबाळ व #संजय_गांधी_निराधार योजनायोजने अंतर्गत प्रति महिना पंधराशे रुपये पेन्शन मंजूर करून दिली तरी त्या दोन्ही महिलांना ऑफिसवर बोलून त्या मंजुरीचे पत्रके त्यांना सुपूर्द करण्यात आले तरी त्या दोन्ही महिलांनी अल मदत फाउंडेशनचे विशेष आभार मानले व भविष्यामध्ये आणखीन काय मदत लागली तरी देण्याचे आश्वासन देण्यात आले यावेळी अध्यक्ष जावेद मुल्ला सेक्रेटरी राज शेख व इतर मित्र परिवार उपस्थित होते
मदतीसाठी संपर्क
ऑफिस पत्ता 50 फुटी रोड रेपे सप्लायर च्या शेजारी लक्ष्मीनारायण कॉलनी चौक सांगली
मोबाईल नंबर
जावेद मुल्ला 9370979724
तोफिक दड्डी 9900424793
हाफिज अजहर 8766545038
राज शेख 7038623924