सांगलीसह पूर्ण महाराष्टात शरदचंद्र महाआरोग्य अभियान, गरजु रुणांनी लाभ घेण्याचे आवाहन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/12/2024 7:44 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच प्रदेशाध्यक्ष आ.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ,शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब , युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार व आसिफ भाई बावा यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र यांच्यावतीने शरदचंद्र महाआरोग्य अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक - १२ डिसेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
      या अभियानाच्या माध्यमातून कृत्रिम हात व पाय ,कानाची मशीन अपंगांच्या गाड्या तसेच  विविध शस्त्रक्रिया मोफत व माफक दरात केल्या जाणार आहेत.
     तरी या अभियानाचा गरजू रुग्णांनी आवश्य लाभ घ्यावा असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आव्हान करण्यात येत आहे.
       त्यासाठी ९८२२०५९४३९ हा हेल्पलाईन नंबर दिला गेला आहे सदर नंबरवर फोन करून आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्याच्यामुळे एका गरजवंतांची गरज पूर्ण होईल,
          अशी माहिती शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र चे सांगली जिल्हा प्रमुख उमर गवंडी यांनी दिली

Share

Other News

ताज्या बातम्या