आज दि.२१ डिसेंबर रोजी
नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,कुपवाड. संचलित सौ.आशालता आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय, व न्यू प्रायमरी स्कुल,कुपवाड.यांच्या संयुक्त विध्यमाने
*आंतराष्ट्रीय ध्यान दिवस* अकूज ड्रिमलँड,कुपवाड मध्ये संपन्न
आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोर.शाखा- सांगली.चे समन्वयक मा.सशांक खोत साहेब. यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी,शिक्षक- शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी.विद्यार्थी- विद्यार्थिनीं,पालक.यांना ध्यान- धारना या विषयी मार्गदर्शना मध्ये ध्यान धारणा म्हणजे काय,ध्यान धारणा कशी करावी. एकाग्र करण्याची क्षमता.इ प्रात्यक्षिका सह माहिती सांगितली. यामध्ये इयत्ता १ली. ते १२ वी. पर्यन्त च्या विद्यार्थी- विध्यार्थिनिंनी सहभाग घेतला होता.