कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर करणार आहे त्यामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात महापुराचे संकट निर्माण होणार आहे..
त्याबाबत विचार विनिमय करून आंदोलनाची दिशा ठरवणे बाबत महत्त्वाची मीटिंग
शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता
कष्टकऱ्यांची दौलत पंचमुखी मारुती रोड खनभाग सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे तरी पूरग्रस्त भागातील नागरिकांनी तसेच सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सांगली जिल्हा परिवर्तन क्रांती