१ जानेवारी २०२५ पासून सातारा कोल्हापूर डेमो नविन नंबरसह नविन वेळेत धावणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/12/2024 6:54 PM

   *1 जानेवारी 2025 पासुन सातारा कोल्हापुर डेमो चा गाडी क्र.71423 असा असेल तर हि डेमो सातारा हुन पहाटे 05:20 वाजता सुटेल व कराड येथे सकाळी 06 : 25 वा.किर्लोस्करवाडी येथे सकाळी 07 वा.तर मिरज जंक्शन येथे सकाळी 08 : 08 येऊन 08 : 10 वाजता सुटेल व कोल्हापुर येथे सकाळी 09:30 वाजता पोहचेल.*
*तरी प्रवाशांनी वेळापत्रका मध्ये झालेला बदल पाहुन प्रवास करावा असे अवाहन मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी (कोल्हापुर) किशोर भोरावत (मिरज) गोपाल तिवारी (कराड) व अँड.विनित पाटील (सातारा) तसेच रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन चे कार्याध्यक्ष संदिप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले आहे.*

Share

Other News

ताज्या बातम्या