१४ वर्षाखाली राज्यस्तरीय क्रिकेट लिग स्पर्धेत सांगलीस सुवर्णपदक, देशभक्त आर पी पाटील च्यां ३ विद्यार्थ्यांया सहभाग

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/12/2024 6:43 PM

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन(MCA)च्या १४ वर्षा खालील निमंत्रित राज्य स्तरीय लिग स्पर्धा पुणे या ठिकाणी पार पडल्या.
    या स्पर्धेत *देशभक्त आर.पी.पाटील विद्यालयातील* दिग्विजय मोहिते,मिथिलेश मनवे व पार्थ सायमोते हे ३ खेळाडु सांगली जिल्हा संघात सहभागी होते.
    सांगली जिल्हा संघाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक(सुवर्ण पदक) पटकावले.या सर्व *खेळाडुंचे व सांगली जिल्हा संघाचे हार्दिक अभिनंदन !!!*

Share

Other News

ताज्या बातम्या