प्रभाग क्रमांक 9 मधील पै भगवानराव दुधाळ चॅरिटेबल ट्रस्टचे दुधाळ प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन चे उद्घाटन मंजिरीताई सुधीर दादा गाडगीळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष भारत दादा दुधाळ,सचिव वंदनाताई दुधाळ, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी गिरी साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.