ओबीसी विभाग काँग्रेस कमिटी चंद्रपूर च्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी-ओबीसी विभाग चे प्रदेशाध्यक्ष मा. भानुदासजी माळी यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग च्या वतीने विविध मागण्याचे निवेदन मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी देण्यात आले,यावेळी ओबीसी विभाग शहर काँग्रेस अध्यक्ष राहुल चौधरी,ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे,प्रदेश सरचिटणीस नंदकिशोर वाढई,प्राचार्य उमेश पंधरे,संजय घाटे,मोरेश्वर बडोले, निहाल केळझरकर ,मुकेश चौधरी,संदीप शेगमवार,ईश्वर धकाते ,सागर नंदूरकर ,तुषार बारापात्रे,हर्षल,चेतन,राजू गेडाम, यांचे सह बहुसंख काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.