कासेगाव या ठिकाणी श्रमिक मुक्ती दल चे अध्यक्ष कॉ भारत पाठणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शन खाली बैठक संपन्न झाली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अवमान आणि परभणी येथील प्रकरण चा निषेध करणेसाठी दिनांक 27 डिसेम्बर 2024 रोजी सकाळी 11 वाजता इस्लामपूर येथे तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चा काढण्याचे नियोजन झाले
या संदर्भात दिनांक 22 रोजी नेर्ले येथे साय. 4 वाजता
दिनांक 23 रोजी कासेगाव साय. 7 वाजता
दिनांक. 24 रोजी वाटेगाव येथे साय. 7 वाजता बैठकीचे आयोजन केले गेले
यावेळी परिसरातील श्रमिक मुक्ती दल व विविध सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.