स्फूर्ती चौक ते वृंदावन विला रस्ता झाला खड्डामय झाला असून, रस्त्याची दयनिय अवस्था झालीय.कचर्याचा कंटेनर नावालाच असून,कंटेनर ऐवजी कंटेनर बाहेर कचरा टाकला जातोय.यामुळे परिसरात कचऱ्याचा ढीग लागला असून,महानगरपालिका प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
त्यामुळे हा खड्डामय रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांमधून होत आहे.लवकरात लवकर इथल्या समस्या दूर कराव्यात अन्यथा लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा अध्यक्ष देण्यात येत आहे.
*लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे*