कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये १५ ऑगष्ट स्वातंत्यदिन उत्साहात साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/08/2024 9:47 AM

कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ध्वज वंदन संस्थेचे संचालक श्री. अरुण भगत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश मालू, उपाध्यक्ष श्री जयपाल चिंचवाडे, संचालक श्री रमेश आरवाडे, श्री. दिपक मर्दा, श्री हरिभाऊ गुरव, सौ. हेमलता शिंदे, श्री. नितीश शहा, श्रीमती रागिणी पाटील, श्री. पांडुरंग रूपनर, श्री. दिनेश पटेल, उद्योजक  श्री. रमाकांत मालू, श्री फुलचंद शिंदे, श्री. रमेश भगत, श्री. दिनेश पटेल, श्री. नरसिंहभाई पटेल, श्री. जगदीश पटेल, श्री. रोशन पटेल,  व्यवस्थापक श्री अमोल पाटील, श्री. दिपक शिंदे,  श्री. थॉमस अब्राहम आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या