तिरंगा आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडून चिंतामण नगर रेल्वे पुलावरील खडडे बुजवण्याच्या कामास सुरुवात

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/08/2025 12:01 PM

आमच्या नागरिक जागृती मंचच्या 15 ऑगस्ट 2025 खड्ड्यामध्ये तिरंगा  आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने चिंतामण नगर रेल्वे पुलावरील खड्डे मुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
मात्र सदर पुलावरील स्ट्रीट लाईट तसेच दोन्ही बाजूच्या सर्विस रस्त्यांचे काम होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत याची दखल रेल्वे प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने घ्यावी.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या