🙏 *जाहीर आवाहन !! जाहीर आवाहन!!*
🐘 *आपला एक दिवस आपल्या लाडक्या माधुरी हत्तीनीसाठी* 🐘
गुजरात मधील वनतारा प्रकल्पात आपल्या माधुरीची (महादेवी) रवानगी केल्याप्रकरणी समस्त कुपवाडकरांच्या वतीने *भव्य जाहीर निषेध मूक मोर्चा (रॅली) बुधवार दिनांक ६/८/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता* मोठ्या जैन मंदिर पासून निघणार असून सोसायटी चौकात सांगता होऊन मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी समस्त कुपवाडकरांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होऊन आपला जाहीर निषेध करीत करून आपल्या माधुरीला परत आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करूया 🐘
🙏 *चला तर मग जाहीर निषेध करीत मूक मोर्च्यात सहभागी होऊया आणि आपल्या माधुरीला परत आणूया* 🙏