सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्या 64 व्या वाढदिवसा निमित्त बुधवार दि ६ रोजी सांगली व मिरज येथे,घोडागाडी शर्यती,घोडास्वारी,वृक्षारोपण,मतदान नोंदणी,अन्नदान,रांगोळी स्पर्धा,होड्यांच्या स्पर्धा,चांदीच्या 3 गदा वाटप,असे क्रीडा विकास विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी सांगली जिमखाना येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 7 वा - घोडागाडी व घोडेस्वारी स्पर्धा मिरज माळ येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. सचिव महेश साळुंखे व युवक राष्ट्रवादीचे अतुल भिसे संयोजक आहेत...
सकाळी 7.30 ते 8.00 - मा.उषामाई गायकवाड व संतोष माने वृक्षारोपण ...
सकाळी 8 ते 8.15 - वा.ऊषामाई गायकवाड,पक्ष कार्यालय,सह्याद्री नगर,वि.बाग येथे मतदान नोंदणी व मोफत कार्ड वाटप कार्यक्रम सोशल मा.स्वप्निल जाधव व सचिव महेश साळुंखे यांनी घेतला आहे.
सकाळी 8.15 ते दुपारी 12 - वाजेपर्यंत मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सांगली जिमखाना येथे प्रा.पद्माकर जगदाळे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या ठिकाणी मा.वसिम नायकवडी यांच्या तर्फे मा.पद्माकर जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त 64 किलोचा केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
🙏🏻🌹आपण सर्वांनी अल्पोपहार सांगली जिमखाना येथे करायचा आहे.
दुपारी 1 ते 1.30 वा - मा.अजय गव्हाणे- केक ,रांगोळी स्पर्धा,बक्षीस वाटप...
दुपारी 1 ते 2 - वाजेपर्यंत कॉलेज कॉर्नर सांगली येथील अनाथ आश्रमामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्कर्ष खाडे व गणेश चौधरी यांनी आयोजित केला आहे.
🙏🏻🌹 सर्वां साठी स्नेह भोजन आहे...
दुपारी 2 ते 3 - वाजेपर्यंत धनवंत बंगला सह्याद्री नगर विश्रामबाग सांगली येथे विश्रांती.
दुपारी 3 ते सायंकाळी 7 - वाजेपर्यंत मिरज अर्जुन वाडी येथील कृष्णा घाटावर भव्य होडयांच्या शर्यती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. महेश साळुंखे व अतुल भिसे यांनी या स्पर्धेच्या आयोजन केले आहे.
सायंकाळी 7 ते 7.30 - वाजेपर्यंत सह्याद्री नगर मंगळवार बाजार येथे झिरो डाउन पेमेंट गाडी वाटपाचा कार्यक्रम प्रशांत माने यांनी आयोजित केला आहे.
सायंकाळी 7.30 ते रात्री 10- वाजेपर्यंत धनवंत बंगला विश्रामबाग येथे क्रीडा विकास फौंडेशन व एन्जॉय क्लब मा.प्रणव जगदाळे मित्र ग्रुप यांच्या वतीने क्रीडा विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व सेलचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव प्रदेश पदाधिकारी महिला युवती व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित रहावे.
ही विनंती नम्र विनंती 🙏
सचिव,
श्री महेश साळुंखे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
सांगली.