सांगलीसह महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी मांडलेल्या दुरुस्त्या NDA सरकारने फेटाळल्या !
सांगलीसह देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत मांडलेल्या दुरुस्त्या NDA सरकारने पूर्णपणे दुर्लक्षित केल्या आहेत. या मुद्द्यांकडे सरकारची उदासीनता हेच त्यांच्या संवेदनशून्य कारभाराचे उदाहरण आहे.
विशाल पाटील.
खासदार, सांगली लोकसभा.