"पालकमंत्री महोदय, सांगली महानगरपालिकेकडे लक्ष द्या – टक्केवारीचा सुळसुळाट!"
💰 सांगली महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा बाजार तेजीत – जबाबदार कोण?
🤔 पालकमंत्र्यांचे दोन दौरे झाले, पण आढावा बैठक अद्याप नाही – का?
⚠️ मनपातील टक्केवारीच्या लिलावाला सरकार कधी लगाम लावणार?
📢 सांगलीकर, तुमचं मत काय?
#भ्रष्टाचार_बंद_करा #सत्य_सामोर_या #पालकमंत्री_जवाब_द्या