अमराठी माणसांशी मराठीत बोलण्याचे बंधन नाही. मात्र मराठी भाषिकांनी एकमेकांशी मराठीतच बोलणे अनिवार्य आहे. असा महान GR काढणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे सांगावे की दोन मराठी माणसं एकमेकांशी मराठीतच नाही तर मग कुठल्या भाषेत बोलत असतील?
स्वप्निल खोत
सामाजिक कार्यकर्त