प्राथमिक विद्यामंदिर भगूर शाळेमध्ये माता पालक मेळावा हळदीकुंकू कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होता या कार्यक्रमासाठी जनकल्याणी देवळाली जनकल्याणी फाउंडेशन च्या अध्यक्षा व सर्व सदस्या तसेच भ नपा मा. नगराध्यक्ष सौ ज्योती सोनवणे व स्वाती झुटे उपस्थित होते नाजनी मॅडम यांनी सर्व माता-भगिनींना देवळाली जनकल्याण फाउंडेशन च्या वतीने चालू असलेल्या प्रशिक्षणाची माहिती दिली व सर्व मातांनी माता पालकांनी त्यात सहभागी व्हावे व स्वावलंबी बनावे असे सांगितले सौ ज्योती सोनवणे यांनी जनकल्याणी फाउंडेशन मार्फत चालवलेल्या उपक्रमांचे कौतुक केलं व महिलांनी मुलांच्याही शारीरिक मानसिक बौद्धिक आरोग्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले देवळी जनकल्याणी फाउंडेशनच्या वतीने सर्व महिला भगिनींना साडी वाटप करण्यात आले प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी प्रास्ताविक केले व प्रत्येक उपस्थित पाहुण्यास संविधान उद्देशिका वाटप करून स्वागत केले तर सुत्रसंचलन विजया चतुर आभार कस्तुरी सोनवणे कार्यक्रमास जन कल्याणी फाउंडेशनच्या अध्यक्ष नाजनीन तारवाला संगीता सोनवणे पल्लवी कुलकर्णी सोनाली गायकवाड नीलम रावल भाग्यश्री पवार वैशाली चौधरी माधुरी चव्हाण रेहाना लोखंडवाला काहेरा हुसेन इत्यादी सदस्या व मोठ्या संख्येने माता भगिनी उपस्थित होत्या