जय संताजी तेली समाज महिला मंडळ भगूर येथील नवीन कार्यकारिणी जाहीर-
भगूर शहरातील तेली समाज महिला मंडळ भगूरची सन- 2025 साठीची महिला मंडळाची नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली. समाजातील महिलांच्या उपस्थितीत तेली समाज महिला मंडळाचे अध्यक्षपदी सौ मनीषा अंबादास कस्तुरे यांची निवड करण्यात आली. तसेच मंडळाच्या कार्याध्यक्षपदी सौ योगिता नंदू मोरे व सौ रेखा सुरेश शिंदे यांची निवड करण्यात आली . उपाध्यक्षपदी सौ प्राजक्ता कैलास बागडे, सौ सुरेखा शशिकांत कोरडे, सौ आशा राजेंद्र बागडे यांची निवड करण्यात आली. कार्यकरणीच्या सचिवपदी सौ मीनाक्षी नंदकिशोर गायकवाड यांची तर सहसचिव पदी सौ.ज्योती उमेश वालझाडे व सौ.रेणुका मोहन गायकवाड यांची निवड करण्यात आली . खजिनदारपदी सौ. मोहिनी दत्तात्रय वालझाडे व सौ मनीषा घनश्याम महाले यांची निवड करण्यात आली. सहखजिनदारपदी सौ.ज्योती कैलास भागवत व सौ.नूतन रमेश शिंदे यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून सौ.आरती संतोष गायकवाड व सौ.जागृती पंकज गोरे यांची निवड करण्यात आली. उत्सव समिती मध्ये मोनिका विलास कस्तुरे ,अनुराधा अविनाश दिवटे, सुनंदा पांडुरंग कस्तुरे व स्वाती रवींद्र काळे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून दिपाली महेश वालझाडे, शितल अमित वलझाडे,वैशाली बाळू कस्तुरे, पूजा चेतन बागडे मंदा बाळकृष्ण वालझाडे, उर्मिला संतोष महाले, भारतीय किशोर वालझाडे सौ जयश्री श्रीकांत वालझाडे ची निवड करण्यात आली .तसेच मार्गदर्शक म्हणून माजी अध्यक्षा सौ वैशाली सुनील ससाने ,सौ लता सदाशिव वालझाडे व शोभाताई बाळासाहेब भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. अशाप्रकारे जय संताजी महिला मंडळाची कार्यकारिणी तयार करून आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी सर्वांनी एकत्रित येऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली व त्यांना अभिवादन केले.🙏🙏 जय भवानी !जय संताजी!🙏