पुणे विभागीय क्रीडा स्पर्धेत प्रशांत बामणे यांनी पटकावले सिल्वर मेडल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/01/2025 6:20 PM

पुणे विभागीय भूमी अभिलेख क्रीडा स्पर्धा 2025 कोल्हापूर भालाफेक क्रीडा प्रकार सिल्वर मेडल🥈🥈✌️✌️

नागरगोजे नंदकुमार -पुणे(35:57मीटर),बामणे प्रशांत -सांगली(35:54 मीटर),कोल्हापुर महेश सालुंखे(31:3 मीटर) यांनी पदकांची कमाई केली.

Share

Other News

ताज्या बातम्या