माननीय जिल्हाधिकारी सो
सांगली जिल्हा
अखंड सांगली जिल्ह्यामध्ये स्टॅम्प कायम कमी पडत आहेत त्यामुळे नागरिकांचे हाल होतात
रोज दोन स्टॅम्प होल्डर यांनी रजिस्टर ऑफिसच्या बाहेर स्टॅम्प विक्री करण्याचे ठरले होते, तरी स्टॅम्प विक्री करत नाहीत.राजवाड्यातील स्टॅम्प दुकानात ज्यादा मोबदला आकारल्याशिवाय स्टॅम्प विक्री होत नाही. लोकांची गैरसोय व आर्थिक नुकसान होत आहे याची दखल घ्यावी अशी विनंती आहे
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा