आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्हा कार्यालय याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक,सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.