आरोग्यदूत निसार मुल्ला यांना मानाचा शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार प्राप्त...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/09/2024 8:59 AM

तासगावचे सुपुत्र, आरोग्यदूत, लाखों रुणांना सहकार्य करणारे निसार मुल्ला यांना  शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा  त्यांचा २७ वा पुरस्कार आहे. आपणा सर्वांच्याकडून मला पुण्याईचे काम करण्याची संधी मिळते हे मी माझे भाग्य मानतो, अशी भावना त्यांनी वेळी बोलून दाखवली.

Share

Other News

ताज्या बातम्या