कुपवाडच्या साहस कर्नाळे यांची नगरपरिषद करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी पदी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/09/2024 8:52 AM

कुपवाडचे सुपुत्र,  मोठ्या भावाच्या पाऊला वर पाऊल ठेवत कुपवाड मधील तरुण पोरांना आदर्शवत कामगिरी करणारे  साहस कर्नाळे याची नगरपरिषद करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन....
याबददल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या