कुपवाडचे सुपुत्र,जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष,माजी आमदार,
कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे मार्गदर्शक कै.शरद पाटील सर यांची आज ८१ व्या जयंती निमित्ताने कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने नागराज चौक येथे कै. शरद पाटील सर याची प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.