सेवानिवृत आरोग्यसेवक अरुण बापू निकम यांचे निधन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/01/2025 1:16 PM

कै. अरुण बापू निकम 
वय वर्ष 69
मलेरिया ऑफिस मधून सेवानिवृत्त आरोग्य सेवक
आज गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी दीर्घकालीन आजाराने दुःखद निधन झाले 
रक्षाविसर्जन रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता अमरधाम सांगली येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी व सूना नातवंडे असा परिवार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या