कुपवाड शहर संघर्ष समितीकडून कै. मा. आ. शरद पाटील सरांना जयंतीनिमित्त अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/01/2025 11:34 AM

कुपवाडचे सुपुत्र,जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष,माजी आमदार,
कुपवाड शहर संघर्ष समितीचे मार्गदर्शक कै.शरद पाटील सर यांची आज ८१ व्या जयंती..

कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने नागराज चौक येथे कै. शरद पाटील सर याची प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या