सांगली : सांगली जिल्ह्याची कन्या सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधना हिची भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झाली
सदर निवडीची बातमी कळताच सांगली मध्ये सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी ,प्रशिक्षक , खेळाडू व क्रिकेट प्रेमी यांनी स्मृती मानधना हिला भावी वाटचालीस शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला
या कार्यक्रमास सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय संजयजी बजाज , एम.सी.ए दुरनामेंट कमिटी मेंबर निलेश शहा, अमित फारणे, युसुफ जमादार , सुमित चव्हाण सर ,रोहित वाले सर ,धनंजय डुबल सर , अभिजीत कदम सर, विजय शिंदे सर ,अक्षय पाटील सर ,पडियार सर , निनाद चौगुले, अजिंक्य चौगुले ,आकाश शितोळे सर ,विजय कदम सर व सर्व पालक व खेळाडू उपस्थित होते.