भगूर शहरांमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त गोपाळकाला दिनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला दरसाल बाद प्रमाणे शिवशक्ती मित्र मंडळ तसेच व्यापारी संघटनेच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते सदरील दहीहंडी फोडण्यासाठी भीम सम्राट मंडळ व छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती गोविंदा पथक तयार करण्यात आले होते सहा थराची असलेली दहीहंडी बघण्यासाठी भगूर करांनी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दहीहंडी उत्सव शांततेत व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवशक्ती मित्र मंडळाचे संयोजक काकासाहेब देशमुख सचिन देशमुख शिरीष देशमुख युवराज नलावडे गजानन आंधळे अभिषेक चव्हाण अक्षय देशमुख सुमित चव्हाण नितीन काळे श्याम देशमुख अजय देशमुख संजय पोटिंदे राहुल चव्हाण यश रजपूत कृष्णा देशमुख यांनी दहीहंडी फोडणाऱ्या मंडळात 11 हजार रुपये रोख सहभाग बक्षीस देण्यात आले तसेच व्यापारी असे त्यांच्या महेश करंजकर पवन आंबेकर निलेश हासे प्रसाद आडके जितेंद्र कुवर नंदू जगताप यांनी दहीहंडी होणाऱ्या गोविंदांना वरील बक्षीस देऊन भगूर शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला