भैरवनाथ स्पोर्टसच्या तब्बल २१ मुलां-मूलींची कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/10/2026 10:26 AM

सांगली जिल्हा व मनपा मैदानी स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामनोली च्या तब्बल 21 मुलां मुलींची रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये निवड  झाली आहे.


*स्पर्धे मधील कामगीरी 

19 वर्ष गट - सुयोग सोलंकर बांबू उडी (सुवर्णपदक) मनपा 
सोफिया अन्सर - बांबू उडी (सुवर्णपदक) मनपा
समीक्षा तोडकर - बांबू उडी 
रजत पदक (मनपा)
साहिल कांबळे -5 किमी चालणे *सुवर्ण पदक(मनपा)
प्रियांका कुशवाह - चालणे 3 कि मी सुवर्ण पदक( मनपा)
श्रवणी मासाळ - 3 की मी चालणे रजत पदक
विश्वराज चिनमुरे - उंच उडी सुवर्ण पदक,बांबू उडी (रजत पदक)मनपा
17वर्ष गट - अन्वि चव्हाण - 100 मी,100 मी हार्डल्स ,400 मी हार्डल्स सुवर्ण पदक
वेदांत बामणे -5 किमी चालणे सुवर्ण पदक( मनपा)
ऋतुजा माने --3किमी चालणे सुवर्ण पदक (मनपा)
आदित्य बिंड -बांबू उडी सुवर्ण पदक (मनपा)
संस्कृती तोडकर---बांबू उडी सुवर्णपदक
श्रावणी झरे -बांबू उडी रजत पदक
अभिराज पाटील -- बांबू उडी रजत पदक(मनपा)
सूरज कुशवाह --5 किमी चालणे सुवर्ण पदक( सांगली ग्रामीण)
वेदिका भोसले --3 किमी चालणे रजत पदक
श्रवण जांभळे- -5 किमी चालणे  रजत पदक(मनपा)
वैभवी शिर्के - भाला फेक (रजत पदक) मनपा
14 वर्ष गट - 
अमन बिंद - 80 मी हार्डल्स,उंच उडी, लांब उडी ( सुवर्ण पदक)
मनपा
तन्वी भोसले - उंच उडी सुवर्ण पदक (मनपा)
अहिल्या जाधव - गोळा फेक सुवर्ण पदक,80 मी हार्डल्स रजत पदक (मनपा)
या सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष प्रशिक्षक पराशराम (प्रशांत) बामणे यांचे मार्गदर्शन लाभले

Share

Other News

ताज्या बातम्या