आवाहन

तर दिवाळी सणांमध्ये या नागरिकांना अंधारात बसावे लागणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/10/2025 8:33 AM

कुपवाड प्रभाग क्रमांक तीन महानगरपालिकेच्या इमारती समोरील  वार्ड क्रमांक आठ मधील खारे मळा मुख्य रस्ता समुद्रा कंपनीने या मुख्य रस्त्याला एलईडी दिवे लावले नसल्यामुळे आज सुरू असलेले पूर्वीचे सर्व दिवे बंद करण्याचे आदेश महानगरपालिकेकडून आल्याने सदरच्या रस्त्यावरील लाईट बंद करण्यात आलेले आहेत व सर्व परिसर अंधकारमय झाला आहे समुद्र कंपनीने दिवे बसवले नाहीत म्हणून नागरिकांना अंधारात बसवणारी पहिली महानगरपालिका कुपवाड.
 शहरातील उद्यापासून महानगरपालिकेच्या सांगण्यावरून जुने एलईडी दिवे बंद करण्यात येणार आहे अशी माहिती मिळते यावर आयुक्तांनी तोडगा काढावा अन्यथा दिवाळीच्या सणामध्ये नागरिकांना अंधारात बसावे लागेल.

Share

Other News

ताज्या बातम्या