सांगली : सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे ,
सांगली जिल्ह्याचे चे उत्कृष्ट खेळाडू आयुष रक्ताडे याची महाराष्ट्र राज्य १९ वर्षाखालील संघा मध्ये निवड झाली असून १६ वर्षाखालील सांगली जिल्ह्याच्या संघामध्ये आलम अत्तार व निहाल मुल्ला यांची निवड झाली आहे
या खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मा.संजयजी बजाज व टूरनामेंट कमिटी सदस्य निलेश शहा
यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.