सांगली कोल्हापूर रोड रस्ता बाबतीत चार दिवसात सगळ्या अडचणी दूर नाही केल्यास गमिनी काव्याने अचानक घेराओं आंदोलन करण्यात येणार असा इशारा सर्वपक्षीय कृती समितीने आज दिला आहे.
कोल्हापूर रोड अभिजित भोसले, शंभूराज काटकर, धनंजय वाघ,संदीप दळवी, रज्जाक नाईक, आनंद देसाई, सुनील भोसले, रोहित जगदाळे, सुमित शिंदे, राजू नलवडे,उदय भडेकर शिवाजी मोहिते...
सर्व पक्षीय कृती समिती सांगली जिल्हा