जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत राणाप्रताप क्रीडा मंडळ कुपवाड ला उपविजेतेपद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/12/2024 12:21 PM

काल दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी कवठेपिरान येथे  झालेल्या १४ वर्षाखालील निमंत्रित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत  राणाप्रताप क्रीडा मंडळ कुपवाडच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.
यश काळे, सार्थक हिरेकुर्ब व सोहम पाडळे या खेळाडूंना स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके मिळाली
संघातील खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक या सर्वांचे अभिनंदन..!

Share

Other News

ताज्या बातम्या