रत्नागिरी येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत भैरवनाथ स्पोर्टस चे वर्चस्व

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/10/2024 8:12 PM

रत्नागिरी चिपळूण येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये श्री  भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली चे खेळाडू आदित्य चौगुले 19 वर्ष बांबुउडी सुवर्णपदक समीक्षा तोडकर- 17 वर्ष बांबुउडी सुवर्णपदक ,सुयोग सोलंकर -17 वर्ष बांबूउडी रजत पथक, ऋतुजा माने-17 वर्ष चालणे रजत पदक सर्व विजयी खेळाडूंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐

Share

Other News

ताज्या बातम्या