चैतन्य जप प्रकल्पाचे २४ वे राज्यस्तरीय शिबिर

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 21/10/2024 1:45 PM

चैतन्य जप प्रकल्पाचे २४ वे राज्यस्तरीय शिबिर दहिवडीत धैर्यशील देशमुख यांची माहिती; ९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान आयोजन


दहिवडी, दि. २० 

ब्रह्मलीन श्रीपाद गोविंद जोशी यांच्या प्रेरणेने चैतन्य जप प्रकल्पाचे २४ वे राज्यस्तरीय शिबिर दि. ९, १० व ११ नोव्हेंबर या कालावधीत दहिवडी येथील

ब्रह्मचैतन्यनगरीतील स्वाती मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती धैर्यशील मुधोजीराव देशमुख यांनी दिली.

चैतन्य जप प्रकल्प हा आध्यात्मिक प्रकल्प सद्‌गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर

महाराजांनी ब्रह्मलीन श्रीपाद गोविंद जोशी (महाराजांचे पोस्टमन) यांच्यामार्फत सुरू केला. 'माणूस नामाला लावावा' हा श्री महाराजांचा सांगावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. २५ तासांचा अखंड रामनाम जप, हजारो जपकारांच्या घरांमध्ये सुरू असून, प्रकल्पाच्या अखंड वर्षभर (३६५ दिवस) चालणाऱ्या एका माळेचे एक संकुल, याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकूण ११ माळा, अर्थातच ११ जप संकुले उभी राहिली आहेत. तुडवणाऱ्या जगातील ही क्रांती आहे. गोंदवलेकर की, सद्‌गुरूकृपा नाम घ्यावे, नाम मनापासून घ्यावे, पण नामाला व कर्तव्याची संकल्प करणाऱ्यास साक्षात्कार नाही, या

पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावताना माणुसकीही पायदळी

माणसाच्या आजच्या एक आध्यात्मिक सद्‌गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात नामामध्ये भगवतकृपा व यांचा समावेश होतो. निश्चयाने घ्यावे, नाम प्रेमाने नियमाने घ्यावे, पण घ्यावे, नाम उत्साहाने चिकाटीने घ्यावे, नीतीची, सदाचरणाची जोड द्यावी, असा करुन नामाचा अभ्यास आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार श्री महाराजांच्या विचारांनी हजारो लोक नामसाधनेत आहेत. २४ या

चैतन्य जप प्रकल्पाची यापूर्वीची २३ राज्यस्तरीय शिबिरे झाली असून, यावर्षीचे वे निवासी राज्यस्तरीय शिबिर दहिवडी येथे आयोजित करण्यात आले आहे. या निवासी शिबिरास संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो जपकार व नामप्रेमी चेतन्यभक्त उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर राज्यव्यापी व भव्यदिव्य असल्याने, या कार्याकरिता भरघोस आर्थिक सहाय्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमासाठी सर्व स्तरातील भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धैर्यशील देशमुख यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या