वखारभाग मध्ये पिण्याच्या पाण्याला गटारीचा वास....

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/10/2024 4:52 PM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 
वखारभाग दैनिक अग्रदूत ऑफिसच्या मागील बाजूस गटारीतील पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी चा पुरवठा होत आहे 
एकदा लोकांना सांगून टाका आम्ही पाणी द्यायला सक्षम नाही आहोत गटारीतले पाणी उपसून प्यायला चालू करा म्हणून तेवढेच राहिले आहे.
आणि पाण्याची बिले वाटू पण नका आणि वसूल पण करू नका सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये नागरिकांचे जीव स्वस्त झालेले आहेत 
स्थानिक लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवार यांना जरा प्रचारातून वेळ असेल तर याबाबत लक्ष घालावे अशी विनंती आहे.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या