जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धेत राणाप्रतापच्या तीन खेळाडूची जिल्हा संघात निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/10/2024 8:43 PM

    *द अम्युचर खो-खो असोसिएशन सांगली यांच्या मान्यतेने दिनांक 18 व 19 ऑक्टो 2024 रोजी शांतीनिकेतन सांगली या ठिकाणी  लोटस स्पोर्टस क्लब सांगली आयोजित झालेल्या कुमार/ मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धात राणाप्रताप तरूण मंडळ कुपवाडच्या दोन्ही कुमार व कुमारी संघाने स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक मिळवला या स्पर्धेतुन कुमार व कुमारी जिल्हा संघ निवडण्यात आले त्यामध्ये राणाप्रताप तरूण मंडळच्या तीन खेळाडूंची निवड झाली कुमार गटांत कु. अभिषेक चव्हाण तर मुलीं गटांत कु. सौंदर्य हिरेकूर्ब व दिक्षा पाटील यांची धाराशिव येथे दि. 27 ते 30 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होणारा राज्य अजिंक्यपद स्पर्धासाठी निवड झाली* . 
राणाप्रताप संघाचे व निवड झालेल्या खेळाडूंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन💐💐💐

मार्गदर्शक
संतोष कर्नाळे
विशाल बन्ने 
सुनील सुतार 
अभिजित सुतार 

अध्यक्ष
महावीर पाटील

Share

Other News

ताज्या बातम्या