सांगली- मिरजेत विध्यमान आमदारांना संधी, पृथ्वीराज पवार व गौतम पवार यांनी सुधीरदादांची भेट घेऊन दिली विजयाची खात्री

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/10/2024 7:31 PM

भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली असून विध्यमान आमदार मा.सुधीरदादा गाडगीळ यांना सांगलीतून तर सुरेश खाडे यांना मिरज राखीव मधून पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे.

विद्यमान आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी सांगलीमधून जाहीर झाली त्याबद्दल पृथ्वीराज पवार आणि गौतम भैय्या पवार यांनी भेटून दादांना विजयाची खात्री दिली. कै. आप्पानी काबीज केलेल्या किल्ल्याचे बालेकिल्ल्यात रूपांतर करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी केला.


Share

Other News

ताज्या बातम्या