शिवशंभो चौक रस्ता रुंदीकरण - मोबदला दिल्याशिवाय रस्ता रुंदीकरण करू नये, बैठकीत एकमत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/10/2024 7:37 PM

कर्नाळा रोड भोऱ्या म्हसोबा ते शिवशभो चौक रस्ता रुंदीकरण चे काम सुरू करण्यात आले आहे.
स्थानिक शेतकरी यांनी आज बाधित शेतकरी बांधवाची मीटिंग बोलावली होती त्याचे म्हणणे ऐकून घेतले आहे.
त्यांच्या जमिनी जाणार आहेत त्याचा मोबदला दिल्या शिवाय रस्ता रुंदीकरण करू नये असे एकमताने ठरले आहे.
मंगळवारी सकाळी कार्यकारी अभियंता सा बा विभाग मिरज यांना निवेदन देण्यात येणार आहे 
तसेच खासदार विशाल दादा पाटील 
आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना सुधा भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी सतीश साखळकर राजकुमार मगदूम रोहित कबाड़े, महारुद्र कबाड़े,रमेश कबाड़े,नीलराज कबाड़े,श्रीकांत कबाड़े,बाबासाहेब कबाड़े,निलेश चौगुले,अनिल कबाड़े,भालचंद्र कबाड़े,हेमंत पाटील,संजय शहा आदी उपस्थीत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या