*युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप दादा व्हनमाने यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या नवीन निवडी जाहीर करण्यात आल्या.*
*1)आकाश गायकवाड यांची शहर जिल्हा उपाध्यक्षपदी*
*2)दिनेश बाबर यांची सांगली कार्याध्यक्षपदी*
*3) राहुल यमगर यांची शहर जिल्हा सचिव पदी*
*4) उमर शेख यांची सांगली शहर जिल्हा सरचिटणीस पदीनिवड करण्यात आली.*
*संदीप दादा व्हणमाने* यांनी युवकांना मार्गदर्शन केले व यावेळी त्यांनी म्हनाले की युवकांनी जोमाने कामाला आपल्या आपल्या भागात लागावे .आगामी काळात युवकांना प्रदेश अध्यक्ष *जयंत पाटील साहेब* यांच्या कडून मोठी संधी मिळणार आहे . यावेळी *अभिजित दादा हारगे* हे म्हणाले पक्षाच्या वतीने *आयुबभाई बारगिर* यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरे राबवत असतात .त्यामध्ये गोर गरीबाची सेवा केली जाते . त्यात समाज उपयुकी कार्य पद्धती मध्ये युवकांनी सहभाग घ्यावा .
सदरच्या सर्व निवडी एकमताने करण्यात आल्या. *यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब भाई बारगीर,मिरज शहर अध्यक्ष अभिजीत दादा हारगे,युवक मिरज शहर अध्यक्ष शहाबाज भाई कुरणे,युवा नेते विपुल दादा केरीपाळे,सुभाष अण्णा चिकोडीकर,अक्षय अलकुंटे,अल्पसंख्यांक मिरज शहर अध्यक्ष वाहिद खतीब,इर्शाद भाई पखाली,प्रकाश मदने यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी भरपूर गर्दी करून उत्साह दाखवला.*