निषेध निषेध निषेध
जर फुटपाथ काढायचाच होता तर बसवल कशाला?
सरळ सरळ जनतेच्या पैशाची उधळपट्टी महापालीका प्रशासनाने चालु केली आहे .
कोणतेही फुथपात काढायचा लेखी आदेश नसताना,
ज्या अधिकाऱ्याच्या आदेशाने हे झाले आहे त्याची चौकशीची मागणी शिवसेना कुपवाड शहर यांच्या कडुन कलेकटर साहेब,आयुक्त साहेब, आणि पालकमंत्री साहेब यांना भेटुन कामाची चौकशी व्हावी याचे निवेदन देणार.
जय महाराष्ट्र