देशाचे जेष्ठ नेते मा.कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरदचंद्र पवार साहेब व खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी दलित महासंघाच्या(वायदंडे गट)वतीने राज्याध्यक्ष डॉ.सुधाकर वायदंडे यांनी भेट घेवून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरदचंद्र पवार) राज्य सरचिटणीस अरुणभाऊ कांबळे उपस्थित होते.