ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*उद्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे आयोजन*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/30/2022 7:06:14 PM

गडचिरोली, दि.30: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा दि. 01 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी नियोजन भवन, जिल्हा नियोजन समिती सभागृह, गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.

Share

Other News